भारतीय संग्रहालय, कोलकाता (इंडिअन म्युझियम, कोलकाता)
कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे देशातील एक भव्य आणि जुने असे
संग्रहालय आहे. पुरातन वस्तू, चिलखत, दागिने, जीवाश्म, कवच, ममीज आणि मुघल
चित्रकारांची चित्रे यांचा संग्रह असलेले हे एक प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण
संग्रहालय आहे. नथानिएल वॉलिच या डॅनिश वनस्पतिशास्त्रज्ञाने याची
निर्मिती केली. त्यानंतर १८१४ मध्ये बंगालच्या एशीयॅटिक सोसायटीने याची
स्थापना केली.
Comments
Post a Comment